पतसंस्था आणि पतपेढ्यांच्या वृद्धी आणि सुरक्षिततेचा राजमार्ग
पतसंस्था सक्षमीकरण हेच आमचे ध्येय
नवीन सदस्यत्वे मिळवण्यात तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागत आहे का? तुम्ही एनपीए कमी करण्यासाठी संघर्ष करत आहात का? तुमच्याकडे खाजगी बँकांनी ऑफर केलेली उत्पादने आहेत का?
वरील ३ गोष्टी साध्य करण्यासाठी तुमचा हात धरायला तुमच्याकडे कोणी आहे का, जो प्रवासात तुमच्या सोबत उभा राहील.
पतसंस्थांसाठी इन्शुरन्स उत्पादने कशी फायदेशीर आहेत
रिस्क मॅनेजमेंट:
Loan Insurance- तुमच्या कर्जदारांच्या आकस्मिक अपघाती अपंगत्वामुळे किंवा निधनामुळे होणार NPA टाळू शकता.
Business Insurance- तुमच्या संस्थेच्या संपत्तीला चोरी, आग, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळवून देऊ शकतो.
विमा विक्री:
१. यामध्ये संस्थांना थेट सहभागी होण्याची गरज नाही.
२. आम्ही तुमच्या वतीने विमा पॉलिसी विक्री करून तुमच्या संस्थेला नफा मिळवून देऊ शकतो.
सादर करीत आहोत, पतसंस्थांची सदस्यवृद्धी करणारी उत्पादने!
आपली सदस्यसंख्या १० पट कशी वाढवावी?
- लाभदायक उत्पादने आणि सेवा देणे.
- मेंबर्ससाठी आणि त्याच्या फॅमिली साठी फ्री ग्रुप मेडिकल.
- मेंबर्ससाठी आणि त्याच्या फॅमिली साठी फ्री ऍकसिडेंटल कव्हर.
- बिझनेस इन्शुरन्सद्वारे मेंबर्सच्या ठेवीच्या सुरक्षिततेची हमी.
- प्रीमियम मेंबर्सच्या लोन कव्हरसाठी सिंगल पे प्युअर टर्म पॉलिसी.
आमच्याकडे पतसंथांसाठी असे काही आहे जे भारतातील इतर कोणत्याही ब्रोकरकडे नाही -लोन इन्शुरन्स. ग्रामीण भागातील पतसंस्था त्यांच्या कर्ज रिकव्हरी रेट कसा सुधारू शकतात आणि प्रक्रिया कशी सोपी करू शकतात यावर त्यांच्याकडे काही महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत.
- टेन्युर –कर्ज कालावधी
- कर्जासोबत संपतो
- सिंगल प्रीमियम परंतु अतिशय परवडणारा
- पतसंस्थेच्या नावावर मास्टर पॉलिसी
- लाईफ कव्हर आणि डिक्रीजिंग लाइफ कव्हर दोन्ही ऑफर करते
- मेंबर्ससाठी आणि त्याच्या फॅमिली साठी ग्रुप मेडिकल
- मेंबर्ससाठी आणि त्याच्या फॅमिली साठी अक्सीसिडेंटल कव्हर
- नैसर्गिक आणि अपघाती मृत्यू कव्हर करते
तुमच्या ग्राहकांसाठी विमा संरक्षण घेण्याची सोप्पी पद्धत
स्टेप 1: आम्हाला सदस्य तपशील आणि संथा तपशील पाठवा
स्टेप 2: पॉलिसी मंजूर करा आणि पाठवलेल्या लिंकवर पेमेंट करा
स्टेप 3: पॉलिसीची प्रत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करा - +९१ ७७२०० ४०५७७, किंवा ई-मेल करा - mansy@moneywithmansy.com